एक्स्प्लोर
Shirdi Sai Baba | जन्मभूमीला विरोध न करता सामंजस्यानं भूमिका घ्या : पाथरीकर | ABP Majha
पाथरीला जन्मस्थळाचा दर्जा देण्याविरोधात शिर्डीकरांनी बंदची हाक दिली आहे. दरम्यान, या काळात शिर्डीचं साईमंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे.. पण शिर्डी बंदमुळे भाविकांची गैरसोय होण्याची मोठी शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी पाथरीच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी जाहीर केला आहे. तरी, लवकरच मुख्यमंत्री शिर्डीच्या शिष्टमंडळाचीही भेट घेऊनही या वादावर तोडगा काढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
आणखी पाहा





















