एक्स्प्लोर
Parbhani | जिंतुर तालुक्यातील बेलुरा गावात धोकादायक प्रवास;पूल नसल्याने गावकऱ्यांचा जेसीबीतून प्रवास
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही छोट्या मोठ्या नद्या ओढ्यांवर पूल नसल्याने गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. जिंतूर तालुक्यातील बेलुरा गावातून जाणाऱ्या करपरा नदीवर पूल नसल्याने या गावकर्यांना चक्क जेसीबी बसून प्रवास करावा लागतो. लहान मुलं, नागरिकांना जेसीबीच्या समोरील लोखंडी भागात बसून नदी पार करावी लागत आहे. पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूमध्ये या गावकऱ्यांना अशाच प्रकारे नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. शिवाय गावातील एखाद्या रुग्णास अथवा डिलिव्हरीसाठी महिलांना बाहेर घेऊन जायचं म्हटलं तर अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवते. त्यामुळे तात्काळ या करपरा नदीवर पूल बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
आणखी पाहा



















