Parbhani : राज्यातील सहाही पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 4000 विद्यार्थी संपावर
Parbhani : राज्यातील सहाही पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 4000 विद्यार्थी संपावर
हेही वाचा :
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना अजूनही भारताच्या हिंडन एअरबेसवरच, पुढील काही दिवस दिल्लीतच थांबण्याची शक्यता, बांगलादेशात अंतरिम सरकारची घोषणा
बांगलादेशप्रकरणी आज संसदेत परराष्ट्रमंत्री निवेदन करणार, तर ढाक्यातल्या दूतावासाला घेराव घालण्याचं जमात ए इस्लामीचं आवाहन
४८ तासांत काळजीवाहू सरकार स्थापन करू, बांगलादेशच्या लष्करप्रमुखांचं जनतेला शांततेचं आवाहन, मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, मोहम्मद युनूस अंतरिम पंतप्रधान बनण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी मराठवाड्यातील आमदारांची बैठक, मराठा आरक्षणावर चर्चा, विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश
मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या निवासस्थाबाहेर जवाब दो आंदोलन
धाराशिवमध्ये राज ठाकरेंची मराठा आंदोलकांशी चर्चा, राज ठाकरे जरांगेंशी बोलून भूमिका स्पष्ट करणार मराठा आंदोलकांचा दावा,ठाकरेंविरोधातलं आंदोलन स्थगित
उद्धव ठाकरे आजपासून ३ दिवस दिल्ली दौऱ्यावर, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांच्या घेणार भेटी, सोनिया गांधी, खरगेंना ठाकरे भेटणार
शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी देखील आज होण्याची शक्यता.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल, आज एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा, संप रोखण्यासाठी सरकारच्या हालचाली