एक्स्प्लोर
Parbhani : आमदार बाबाजानी दुर्राणी यांना धमकी, पाथरीमध्ये तणावाचं वातावरण : ABP Majha
परभणी जिल्ह्यातील पाथरीचे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना एका इसमाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडलाय. याप्रकणी मोहम्मद किलेब याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकाच्या अंत्यविधी साठी आमदार बाबाजानी दुर्राणी आले होते. त्यावेळी मोहम्मद किलेब यानं अचानक बाबाजानी यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा





















