एक्स्प्लोर
Coronavirus | परभणी जिल्हा पुन्हा ऑरेंज झोनमध्ये, मुंबईहून जिंतूरमध्ये गेलेल्या तिघांना कोरोना
परभणी - जिंतुरच्या शेवडी इथे तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. हे तिघे जण मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आणि मुलं आहेत. पाच दिवसांपूर्वी ते जिंतुरमध्ये दाखल झाले होते. शेवडी गाव कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आला असून जिंतुर शहर आणि तीन किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी परभणी जिल्हा कोरोनामुक्त
झाला होता.
झाला होता.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग





















