एक्स्प्लोर

Pandharpur Vitthal Temple Donation : विठ्ठला चरणी 8 कोटी 34 लाख रुपयांचं दान

Pandharpur Vitthal Temple Donation : विठ्ठला चरणी 8 कोटी 34 लाख रुपयांचं दान

त विठूरायाची तिजोरी भरली असून मंदिराच्या खजिन्यात तब्बल ८ कोटी ३४ लाख रुपये जमा झाले आहेत . गेल्या वर्षीच्या २ कोटी रुपये जास्त जमा झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली . यावर्षी आषाढीला १८ ते २० लाख भाविक आल्याने पंढरपूर ओव्हरपॅक झाले होते . सर्वठिकाणी झालेला समाधानकारक पाऊस , ठिकठिकाणी उरकलेलं शेतीची कामे यामुळे यंदा खूप मोठ्या संख्येने भाविक आषाढीसाठी आले होते . याचाच परिणाम म्हणून देवाच्या तिजोरीत गेल्यावेळी पेक्षा २ कोटी रुपये जास्त जमा झाले आहेत .   संपन्न झाली. या दिवशी मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. या यात्रेचा कालावधी दिनांक 6 ते 21 जुलै असा होता. या यात्रेमध्ये मंदिर समितीला 8 कोटी 34 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. यामध्ये श्रींच्या चरणाजवळ रू.७७ लाख ६हजार ६९४ /- , भक्तनिवास रू.५० लाख ६० हजार ४३७  , देणगी रू.३ कोटी ८२ लाख २६ हजार ८२८ , लाडूप्रसाद रू.९८ लाख ५३ हजार  , पूजा रू.३ लाख ९९हजार २०९ ,  सोने भेट रू.१७ लाख ८८ हजार ३७३  , चांदी भेट रू.२ कोटी ३ लाख ६५ हजर २२८  व इतर रू.३ लाख ६४ हजर असे एकूण रू.८ कोटी ३४ लाख ८४ हजार १७४  असे उत्पन्न देवाच्या तिजोरीत जमा झाले आहे .  आषाढी सोहळ्याच्या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे पदस्पर्शदर्शन व मुखदर्शन अनुक्रमे सुमारे ४ लाख ८३ हजार ५२३ व ६लाख ५ हजार चार असे एकूण १० लाख ८८ हजार ५२७  इतक्या भाविकांनी घेतल्याचेही राजेंद्र शेळके यांनी सांगितले . 

महाराष्ट्र व्हिडीओ

Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Ashok Kharat Case Rupali Chakankar: मोठी बातमी: रुपाली चाकणकर फरार...रुपाली पाटील-ठोंबरेंच्या पोस्टने खळबळ
मोठी बातमी: रुपाली चाकणकर फरार...रुपाली पाटील-ठोंबरेंच्या पोस्टने खळबळ
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा! मार्चचा चौथा आठवडा नशीबाचा गेम पालटणार, 4 राशी लकी, 2 राशींना टेन्शन, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा! मार्चचा चौथा आठवडा नशीबाचा गेम पालटणार, 4 राशी लकी, 2 राशींना टेन्शन, साप्ताहिक राशीभविष्य
Casting Director Mukesh Chhabra Big Revelation: 'धुरंधर 2'च्या रिलीजआधी पहाटे अडीच वाजता आदित्यनं...; कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या पोस्टमुळे भुवया उंचावल्या
'धुरंधर 2'च्या रिलीजआधी पहाटे अडीच वाजता आदित्यनं...; कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या पोस्टमुळे भुवया उंचावल्या
ABP Premium

व्हिडीओ

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America vs Iran : अमेरिका इराणमध्ये सैन्य पाठवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांनी चित्र स्पष्ट केलं, म्हणाले...
America vs Iran : अमेरिका इराणमध्ये सैन्य पाठवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांनी चित्र स्पष्ट केलं, म्हणाले...
Raj Thackeray : महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, शेतकरी आत्महत्या ते शहरांचं बकालपण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, तीनवेळा कर्जमाफी तरी दररोज शेतकरी आत्महत्या, शहरांचं बकालपण, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Embed widget