एक्स्प्लोर
Pandharpur : अधिक महिन्यात विठूमाऊलीच्या चरणी तब्बल 7 कोटी 18 लाखांचं दान
Pandharpur : अधिक महिन्यात विठूमाऊलीच्या चरणी तब्बल 7 कोटी 18 लाखांचं दान
मंदिरांमधील तिजोरीची चर्चा होते तेव्हा शिर्डी, तिरुपती, अगदी तुळजाभवानी मंदिर आदी देवस्थानांचं नाव पटकन पुढे येतं. मात्र, तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की पंढरपूरच्या विठ्ठलाच्या तिजोरीतही यावेळी भरभरून दान मिळालंय. भाविकांनी तब्बल ७ कोटी १९ लाखांंचं दान विठूमाउलीच्या दानपेटीत जमा केलंय आणि तेही केवळ अधिक महिन्यात म्हणजे एका महिन्यात.
Tags :
Pandharpurमहाराष्ट्र
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
आणखी पाहा


















