एक्स्प्लोर
Pandharpur Rukmini Mandir : रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपनाची उर्वरित प्रक्रिया आज रात्री होणार
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपन करण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लेपनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उर्वरित प्रक्रिया आज रात्री अकरा वाजता करण्यात येणार आहे. विठ्ठल रखुमाईच्या पायावर भक्तांकडून डोकं टेकवल्यामुळे पायाची झीज होत असल्याची माहिती समोर आलं. त्यामुळे ही लेपन प्रक्रिया करण्यात येतेय. लेपन प्रक्रियेमुळे भक्तांना आज दिवसभर रुक्मिणी मातेचं दुरुन दर्शन घ्यावं लागणार आहे.
महाराष्ट्र
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र





















