एक्स्प्लोर
Palghar : लहान मुलांमध्ये विकृतीचा शिरकाव, बोईसरमधल्या घटनेनंतर चिंता व्यक्त
पालघरच्या बोईसरमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. आणि धक्कादायक म्हणजे या प्रकरणाच्या आरोपीचं वय अवघ १२ वर्ष आहे. काल मुख्यमंत्रानी महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बैठक बोलावली होती. आणि या बैठकीमध्ये पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी या घटनेची माहिती दिल्याचं कळतंय.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















