एक्स्प्लोर
Eknath Shinde : आमचीच खरी शिवसेना, मुख्यमंत्री शिंदे यांचं वक्तव्य ABP Majha
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना नेमकी कुणाची याचा फैसला आता थेट केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे.एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठा वाद सुरु झालाय. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय.)) उद्धव ठाकरे यांना आव्हान देत भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून खरी शिवसेना आपणच असल्याचा दावा करण्यात येतोय. आता याचा फैसला निवडणूक आयोग करणार आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा



















