Osmanabad : 26 वर्षीय तरुणाला पोलिसांकडून विनाकारण मारहाण ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2021 01:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउस्मानाबाद शहरातील एका तरुणाला विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे फरीद शेख वय वर्ष 26 हा तरुण शहरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका पान टपरीवर शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमाराला उभा होता यावेळी पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण आणि त्यांचा चालक मुक्रम पठाण तिथे आले आणि त्यांनी या तरूणाला बेदम मारहाण केली. चौकशी नंतर पोलिस निरिक्षक चव्हाण आणि तीन पोलि कर्मचारांवर गुन्हा दाखल झाला आहे