एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray | मुख्यमंत्री आज उस्मानाबादमध्ये; बळीराजाच्या काय अपेक्षा?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री आज परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या नुकसानीची पाहणी करतील. परवा सोलापूर दौरा करुन त्यांनी नुकसानीची पाहणी केली होती. मात्र मदतीबाबत कुठलीही घोषणा केली नव्हती. त्यामुळं आज मुख्यमंत्री मदत जाहीर करणार का याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालं. जीवितहानी झाली असून जनावरंही दगावली आहे. पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
महाराष्ट्र
सकाळी ८ च्या हेडलाईन्स-TOP Headlines 08 AM 29 October 2024
Ravindra Singhal Nagpur : विमान कंपन्या आणि रेल्वेला स्फोटाचे मेल पाठवणारा जगदीश उईके कोण?
Ramdas Athawale : भाजपकडून रामदास आठवलेंना एकच जागा, कलिनातील उमेदवार मात्र कमळ चिन्हावर लढणार
70 हजार कोटींचा घोटाळा हा शब्द वापरला नव्हता, सिंचनाची चौकशी मी लावली नव्हती-पृथ्वीराज चव्हाण
Diwali Ank Vastav 101 : दिवाळी अंकांच्या दुनियेत....यावेळच्या दिवाळी अंकांची काय आहेत वैशिष्ट्ये ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement