एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Osmanabad: उस्मानाबादच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा 'मास्की' रोबोट, 'मास्की'चे काय वैशिष्ट्य?
Osmanabad : उस्मानाबादच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी रोबोट तयार केला आहे. उस्मानाबाद शहरातील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या या रोबोटला मिस मास्की' असे नाव दिले आहे. संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. जीवनशैलीच बदलून गेली आहे. मास्क घालने, सॅनिटायझर वापरणे आणि त्याचा वापर होतो की नाही हे पाहणे ही एक समस्या बनली आहे. हा मोशन सेन्सिटिक रोबोट आपल्या परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवतो.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर? संजय राऊतांचं मोठ वक्तव्य
PuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चा
Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्या
ABP Majha Headlines : 10 AM : 28 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement