एक्स्प्लोर
Advertisement
Weather Effect | ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव | ABP Majha
महाराष्ट्रात गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर कीड पडली आहे.. हरभऱ्याच्या प्रत्येक रोपावर किमान 5 ते 6 आळ्या दिसत आहेत. आळ्यांनी हरभरा कुरतडून टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या किडीचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.. प्रत्येक शिवारात पाहिलं तर एका एकरामध्ये हजारोंच्या संख्येने आळया आहेत. आजही ढगाळ वातावरण असल्यामुळे कितीही फवारनी केली तरी पिकांवरील किडीमुळे शेतकऱी चिंतातूर आहे,,.
महाराष्ट्र
Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापले
One Minute One Constituency : 01 मिनिट 01 मतदारसंघ : 07 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024
TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha
VIDEO | आम्ही तिघे भाऊ सगळा महाराष्ट्र खाऊ; ठाकरेंची महायुतीवर सडकून टीका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement