एक्स्प्लोर
लग्नाला आहेर नको, अवयव दानाचा संकल्प करा, आव्हाड आणि नागरे कुटुंबियांचा आदर्श लग्नसोहळा!
संगमनेर शहरातील वसंत लौन्स या ठिकाणी आव्हाड आणि नागरे या कुटुंबियांचा विवाह सोहळा पार पडला. मोठा हॉल, आकर्षक सजावट यासह लग्नाला लागणारी प्रत्तेक गोष्ट या ठिकाणी होतीच मात्र यात लक्ष वेधून घेतले ते अवयव दानाचा संकल्प करणाऱ्या संदेश फलकांनी. दोन्ही कडच्या वऱ्हाडी मंडळींना आहेर नको मात्र अवयव दान करा म्हणत हा सोहळा पार पडला. यावेळी वर-वधूसह उपस्थित 101 वऱ्हाडी मंडळींनी अवयवदानाचा संकल्प करत अर्ज भरले. या विवाह सोहळ्याप्रसंगी राबविलेल्या उपक्रमाचे कौतूक होत असून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
पुणे
महाराष्ट्र
नागपूर




















