एक्स्प्लोर
Mumbai Rain : मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Rain : मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सात आणि आठ जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. तर रत्नागिरी आणि रायगडमध्येही पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. या दोन्ही जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.. मुंबईतील मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पालिकेतील कंट्रोल रुमचा आढावा घेतला
Tags :
Heavy Rainfall Rain In Mumbai Weather Updates Landslides Mumbai Heavy Rain India Monsoon Floods Specific Flood Alerts Climate Studies Weather Events Monsoon Data India Assam Flood Situation Floods In India Economic Loss India Floods Updates India Weather Updates Monsoon Alert India Mumbai Monsoon Alert Rain Storm Causes Of Flood In India Flood In India 2022 Floods In Indiaमहाराष्ट्र
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
करमणूक



















