एक्स्प्लोर
Onion Export : कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारने हटवली, उत्पादकांना मोठा दिलासा
ऐन निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. कांद्यावरील निर्यात बंदी सरकारने हटवली असून देशभरात कुठेही 550 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यातमूल्यने कांद्याची निर्यात करता येणार आहे. 7 डिसेंबर 2023 ला निर्यातबंदी लागू करण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसत होता यानंतर NCEL च्या माध्यमातून काही देशात निर्यात सुरू करण्यात आली होती मात्र याबाबत अनेक तक्रारी होत्या. अखेर काल रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा नवा निर्णय घेतलाय. या निर्णयाचे निर्यातदारांनी स्वागत केले असून यामुळे शेतकऱ्यानाही निश्चित फायदा होणार असल्याच त्यांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा





















