एक्स्प्लोर
Mansukh Hiran Murder : सचिन वाझे प्रकरणात MH 46 X 3420 नंबरची पांढरी मर्सिडीज कार NIA च्या ताब्यात
मुंबईतील अँटिलियाजवळ स्कॉर्पिओमधील स्फोटकांची चौकशी करताना मिठी नदीत एनआयएला नंबर प्लेट सापडली होती, ती कार औरंगाबादची आहे. एनआयएच्या पथकाला मिठी नदीत कारची नंबर प्लेट सापडली तिचा नंबर MH 20 FP 1539 असल्याचे आढळले. नंबर प्लेट विजय मधुकर नाडे यांच्या मारुती इको कार, छत्रपती नगर, हडको NH 12, औरंगाबादची होती. विजय नाडे हे जालना येथील समाज कल्याण विभागात लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही इको कार 16 नोव्हेंबर 2020 रोजी उद्धवराव पाटील चौकातून चोरी झाली. याबाबत सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारची चौकशी केली नाही असा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















