एक्स्प्लोर
Omicron Variant Update: आफ्रिकेतून परतलेल्या व्यक्तीला कोणत्या व्हेरियंटची लागन अद्याप अस्पष्ट
आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही यासंदर्भात अद्याप अहवाल आलेला नाही. मात्र त्या व्यक्तीच्या कुटुंबातील ५ जणांच्या कोरोनाचा चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलाय. तर एकाचा अहवाल अजून आलेला नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela 2026 : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
आणखी पाहा




















