एक्स्प्लोर
OBC Reservation :मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून पंचायत निवडणुका रद्द करण्याचा निर्णय
मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून पंचायत निवडणुका रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे तिथल्या शिवराजसिंह चौहान सरकारनं ओबीसींचा डेटा गोळा करेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव केला. आणि राज्यपालांमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला. त्यानंतर निवडणूक आयोगानं तिथल्या निवडणुका रद्द करण्याची घोषणा केलीय. हा निर्णय़ महाराष्ट्राला दिलासा देणारा आहे. कारण महाराष्ट्र सरकारनंही मध्य प्रदेश सरकारप्रमाणेच विधिमंडळात ठराव केला आहे. त्यामुळे या ठरावावर राज्य निवडणूक आयोग निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेणार का याची आता उत्सुकता आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Madhya Pradesh Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र मध्य प्रदेश ताज्या बातम्या Obc Reservation Political ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron ओबीसी आरक्षण महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv मध्य प्रदेश Marathi Newsमहाराष्ट्र
Pune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदे
Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र
Sanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया
Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्री
Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्ते
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement