एक्स्प्लोर
OBC Reservation : ओबीसीतून प्रवर्ग पाडून आरक्षण द्या....सूक्ष्म ओबीसींच्या मागणीमुळे नवा वाद पेटणार?
मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण आणि आदिवासी आरक्षण... अशा मुद्द्यांवरून, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राचं आंदोलन राष्ट्र बनून गेलंय... त्यातच, आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी असा संघर्ष पेटलेला असतानाच, सूक्ष्म ओबीसी अशी ओळख असलेल्या २९ जातींनी नवी मागणी पुढे केलीय... त्यामुळे, नव्या वादाला तोंड फुटून, आणखी नवा गुंता निर्माण होण्याची शक्यताय... पाहूयात, नेमकं काय झालंय? या स्पेशल रिपोर्टमधून...
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















