एक्स्प्लोर
OBC नेते Prakash Shendge: 'इम्पिरीकल डेटा देण्यास केंद्राचा नकार' ABP Majha
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार असून निवडणुकीबाबत न्यायालय आज काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान केंद्राच्या प्रतिज्ञापत्रात डेटा देण्यास नकार देण्यात आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं याआधी दोनदा स्थगिती दिली आहे. इम्पिरिकल डेटा गोळा करूनच आरक्षण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं याआधी दिले होते. त्यावरूनच तिढा निर्माण झालाय.
महाराष्ट्र
Ramraje Naik Nimbalkar | मतदारसंघात मी काय केलं हे विचारायला तुमचा जन्म तरी झाला होता का?
Gunaratna Sadavarte on MNS | ज्यांनी संविधानाची बाजू घेतली नाही, त्यांना लाथाडले गेले- सदावर्ते
Udayanraje Vs Gunaratna Sadawarte | सहज बोलून चालत नाही,उदयनराजेंच्या दाव्यानंतर सदावर्तेंची टीका
Top 100 Headlines | टॉप 100 हेडलाईन्स | Superfast News | 13 April 2025 | ABP Majha
Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा | 13 April 2025 | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
धाराशिव
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement

















