एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
शॉकिंग! ऊर्जामंत्री Nitin Raut यांच्या बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी
बातमी सरकारी बंगल्यावर उधळपट्टी करणाऱ्या महाविकास आघाडीतील मंत्र्याची. हे मंत्रीमहोदय आहेत ऊर्जामंत्री नितीन राऊत. त्यांच्या सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याचा आरोप भाजपने केलाय आणि तसे व्हिडीओ तसंच फोटोही समोर आणलेत. एकीकडे शेतकऱ्यांची वीज तोडली जातेय, सामान्यांना लॉकडाऊन काळात भल्यामोठ्या रकमांची बिलं दिली जातायत. न भरल्यास त्यांचही कनेक्शन कट होतंय. असं असताना ज्या जनतेच्या जिवावर तुम्ही मंत्री झालात, त्यांच्याच पैशाची अशी उधळपट्टी तुम्ही कशी करू शकता असा सवाल भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी विचारलाय.
महाराष्ट्र
![Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/125dba6c580027c37a2bad7e8513ff831720344376478719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता
![Anandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/3b4483ccb9d95eebfd44968aeb45eea91720343962066719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पा
![Dhangar Samaj on CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालू, धनगर समाजाचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/1e483e142dc00f8c17b42d9309a6686a1720342007568719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dhangar Samaj on CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालू, धनगर समाजाचा इशारा
![Eknath Shinde On Worli Hit And Run : कुणालाही पाठिशी घालणार नाही, 'हिट ॲण्ड रन'बाबत शिंदेंची ग्वाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/612e0fb2f2a65c7c7f9b37b31a1dc3fd1720341519066719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Eknath Shinde On Worli Hit And Run : कुणालाही पाठिशी घालणार नाही, 'हिट ॲण्ड रन'बाबत शिंदेंची ग्वाही
![Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 1 PM : 07 जुलै 2024: ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/bb7ab73110c14ab70cc63f00e14146fd1720341144521719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 1 PM : 07 जुलै 2024: ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
मुंबई
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion