एक्स्प्लोर
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना काळे फासण्याचा डाव? ऑडिओ क्लिप व्हायरल ABP Majha
विदर्भाच्या मुद्द्यावर नितीन गडकरी यांना काळे फासण्याचा स्टंट एका ऑडिओ क्लिपमुळं उघडकीस आलाय.. समुद्रपूर तालुक्यातल्या प्रवीण महाजन या व्यक्तीनं हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांना फोन केला होता..त्यावेळी आमदार कुणावार यांनी असं कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका असा सल्ला दिला.. पाहुयात या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे...
महाराष्ट्र
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सातारा
क्रिकेट
नवी मुंबई




















