एक्स्प्लोर
Nitin Desai Case : कारवाई कायद्याने व्हावी, नितीन देसाई मृत्यूप्रकरणी Edelweiss कंपनीचं स्पष्टीकरण
Nitin Desai Case : कारवाई कायद्याने व्हावी, नितीन देसाई मृत्यूप्रकरणी Edelweiss कंपनीचं स्पष्टीकरण
नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी एडलवाईज कंपनीनं स्टॉक एक्सचेंजला पत्र पाठवत स्पष्टीकरण दिलंय. आरबीआयच्या नियमांनुसार कायद्यात राहून कारवाई केल्याचं एडलवाईजनं कंपनीनं स्पष्ट केलंय,. तर कोणत्याही कर्जदारावर वसुलीसाठी दबाव टाकण्यात आला नाही असही पत्रात नमूद करण्यात आलंय. दरम्यान नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी एडलवाईज कंपनीला रायगड पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
Tags :
Nitin Desai महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा




















