एक्स्प्लोर
New Year 2022 : सिडनीत नववर्षाचं उत्साहात स्वागत,सिडनी हार्बर ब्रिजवर आकर्षक रोषणाई : ABP Majha
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चिंतेमुळे तुम्ही आम्ही नव्या वर्षाचं स्वागत कशाप्रकारे करु माहिती नाही, पण जगभरात मात्र नववर्षाचं स्वागत जल्लोषात स्वागत झालंय.. ऑस्ट्रेलियातील सिडनीत नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर आणि ऑपेरा हाऊस परिससरात नववर्षानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. तब्बल 15 मिनिटं ही आतषबाजी सुरु होती...
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Happy New Year 2022 Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Year Ender 2021 New Year 2022 Yearender 2021 YEAR END 2021 Marathi Newsमहाराष्ट्र
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा

















