Neelam Gorhe : सीमावादावरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांना Neelam Gorhe चं पत्र
abp majha web team
Updated at:
13 Dec 2022 02:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडॉ. नीलम गोऱ्हे यांचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर डॉ. नीलम गोऱ्हेंनी पत्र दिलं आहे. सीमावासीयांच्या पाठीशी महाराष्ट्र असल्याचा ठराव अधिवेशनात घेण्याची मागणी केली आहे.