NCP Saroj Ahire: राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे शरद पवारांसोबत ?
abp majha web team
Updated at:
05 Jul 2023 10:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP Saroj Ahire: राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे शरद पवारांसोबत ? सरोज आहिरे कालपासून नॉटरिचेबल सरोज आहिरे नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या विधानसभा आमदार काल सुप्रिया सुळेंसोबत सरोज आहिरेंची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती