एक्स्प्लोर
Karnataka Election : राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकमध्ये लढणार, महाराष्ट्र एकीकरण समितीशी युती करणार
राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकमध्ये काही जागा लढण्याच्या तयारीत आहे. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर प्रत्येक राज्यात अस्तित्व वाढवण्यासाठीची धडपड सुरु आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती सोबत सीमा भागातल्या काही जागांवर राष्ट्रवादी लढण्याची शक्यता आहे. उद्या मुंबईत त्याबाबत बैठकही होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
आणखी पाहा





















