एक्स्प्लोर

'राष्ट्रवादीत आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते हे कळलं', Eknath Khadseचं खळबळजनक वक्तव्य

जळगाव : राष्ट्रवादी पक्षात आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते याची आपल्याला माहिती मिळाली असल्याचं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केल्याने पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.  खडसे म्हणाले की, भाजपमध्ये कोण कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव केला हे मला राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर कळलं.  खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका करताना आपण कुणाच्या कृपेने आमदार झाले याची आठवण ठेवावी. उगाच जामनेरवाल्याच्या कानातील कुरघोड्या ऐकत बसू नये, जामनेरवाल्यानेच आपल्या मागे ईडी लावली, वेगवेगळ्या चौकशा लावल्या,इन्कम टॅक्स लावल्या, रेड झाल्या, मात्र त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं. मात्र तरीही आता ईडी लावण्यात आली आहे, असं खडसे म्हणाले.

खडसे म्हणाले की, या ईडीने लावलेल्या चार्जशिटचा विचार केला तर आपल्यावर कलियुगात कुणी कुणावर लावले नसतील, इतके नको नको ते आरोप लाऊन, कुणाकुणाशी संबंध जुळवून आपल्याला मास्टर माईंड ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ दोन कोटी रुपयांच्या कर्जांसाठी ईडी लावण्यात आली. जे कर्ज आपण नियमानुसार व्याजासह फेडले आहे. सर्व सामान्य पणे ईडी कोणाला लावली जाते. ज्या ठिकाणी हजार बाराशे कोटी वर मनी लॉन्ड्रिंग झालं असेल. मात्र आपल्याला केवळ दोन कोटी रुपयांसाठी ईडी चौकशी लावण्यात आली आहे. केवळ छळण्यासाठी हे केले जात आहे, असं ते म्हणाले.

त्यांनी म्हटलं की,  जावयाला कोणताही संबंध नसताना अटक केली आहे. कोणत्याही परिस्थितीत नाथाभाऊला अटक  करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केले जात आहेत.  एक टक्का जरी खरं असेल तर आपण फाशी घ्यायला तयार आहोत. गेल्या चाळीस वर्षात कोणतीही तक्रार नव्हती. अचानक आपण बिघडायला का मी विश्वामित्र आहे. मी साधा माणूस आहे. मात्र मला बदनाम करण्याचे, चोर ठरविण्याचे हे जे काही षडयंत्र सुरू आहे हे मी भारी आहे म्हणून हे केले जात आहे, असंही खडसे म्हणाले.  

गिरीश महाजन यांनी आपल्याकडे खडसे यांचे शंभर उतारे असल्याचं माध्यमांच्या पुढे म्हटलं होतं. यावर उत्तर देताना खडसे यांनी म्हटलं आहे की,  आपल्याकडे जे आहे ते सर्व आपण इन्कम टॅक्सला दाखवलं आहे या मालमत्तेपेक्षा एक रुपया जरी जास्त माझ्याकडं निघाला तर माझी ती प्रॉपर्टी मी तुम्हाला दान द्यायला तयार आहे. आपण चाळीस वर्षात अनेक विकास काम केली.  जिल्हापरिषद ताब्यात आली, ग्रामपंचायत समित्या आल्या, दूध संघ आला, जिल्हा बँक आली. त्या बदल्यात आपल्याला निवडणुकीत कधी तिकीट दिले जाणार नाही असं कधी वाटलं नव्हते. मात्र इतक्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी हा कृतघ्नपणा आपल्यासोबत केला आहे, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget