NCP Crisis : आमदार अपात्रतेच्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळ वाढवा, अजित पवार गटाची मागणी
abp majha web team
Updated at:
26 Dec 2023 05:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार गटाने आमदार अपात्रतेबाबतच्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी मागीतला 1 महिन्याचा वेळ, ५ डिसेंबरला ८ दिवसांत उत्तर सादर करण्याची पाठवण्यात आली होती नोटीस, तर शरद पवार गटाकडून आमदार उत्तर सादर.