एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
ZP Members | सोलापुरात मोहिते गटाच्या सहा झेडपी सदस्यांचं निलंबन | ABP Majha
सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप समविचारी आघाडीला साथ दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी ही कारवाई केली आहे. स्वरुपाराणी मोहिते पाटील, शितल देवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, सुनंदा फुले, गणेश पाटील, मंगल वाघमोडे या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे सर्व सदस्य माळशिरस तालुक्यातून असून मोहिते-पाटील गटातील आहेत.
महाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 8PM : 5 ऑक्टोबर 2024: ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
सातारा
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion