एक्स्प्लोर
Mumbai NCB Raid: राजकीय आरोप झाले तरी, कारवाई करतच राहणार -Sameer Wankhede यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी NCB वर खळबळजनक आरोप केले आहेत. ABP माझाचे प्रतिनिधी प्नशांत बढे यांनी समीर वानखेडेंशी चर्चा केली असता राजकीय आरोप झाले तरी, कारवाई करतच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. उद्या मलिक पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अजून काही खुलासे करणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. NBC ने मुंबईत क्रूझवर केलेल्या कारवाईत दोन जणांना सोडून दिल्याचा व त्यातील एक भाजप नेत्याचा मेहुणा असल्याचं देखील म्हटलंय.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली
राजकारण





















