एक्स्प्लोर
Advertisement
Nawab Malik VS Fadnavis : नवाब मलिकांची कन्या निलोफर खान यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांना नोटीस
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची कन्या निलोफर खान यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र देवेंद्र फडणवीसांना अब्रूनुकसानीसंदर्भात नोटीस धाडली आहे. फडणवीसांनी माझ्या कुटुंबावर खोटे आरोप लावले असा आरोप निलोफर खान यांनी लावला आहे.. आता आम्ही या लढाईत मागे हटणार नाही अशी भावना निलोफर यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवल्यानंतर निलोेफर खान यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी फोनवरुन संवाद साधला, त्यावेळी त्यांनी काय म्हटलंय पाहूयात
महाराष्ट्र
Rajan Teli Konkan : सावंतवाडीत केसरकरांना राजन तेली देणार आव्हान?
MVA Disputes : जागावाटपारवरून पटोले आणि ठाकरे गटात वाद
ABP Majha Headlines : 4 PM : 18 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 18 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Sadabhau Khot Meet Devendra Fadnavis : वाळवा मतदारसंघ लढवण्यासाठी सदाभाऊ खोत इच्छुक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
धुळे
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement