एक्स्प्लोर
Kolhapur : अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण, देवीच्या गाभाऱ्यात आकर्षक पुष्प सजावट
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने घटस्थापनेपासून धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या संदर्भात राज्य सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार आता राज्यातील अनेक ठिकाणच्या मंदिर प्रशासनांनी तयारी सुरु केली आहे. नवरात्री उत्सवात तर मंदिरांमध्ये अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असुन देवीच्या गाभाऱ्यात आकर्षक पुष्प सजावट केल्या जात आहे.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा






















