एक्स्प्लोर
National Highway :मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलंय,ते कधीतरी पूर्ण होणार आहे का?:भास्कर जाधव
मुंबई-गोवा महामार्गाचं काम 12वर्षे रखडलंय, ते कधीतरी पूर्ण होणार आहे का? असा सवाल आज शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला. त्यावर हे केंद्र सरकारचं काम असून कंत्राटदारांमुळे ते रखडल्याची माहिती एमएसआरडीसी खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आता नवा कंत्राटदार नेमण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा या मार्गावर होणाऱ्या अपघातांकडेही जाधव यांनी लक्ष वेधलं......
Tags :
Maharashtra Mumbai Maharashtra Assembly Maharashtra Winter Session Goa Vidhan Sabha National Highway Maharashtra Vidhan Sabha Maharashtra Assembly Elections Maharashtra Assembly Session Maharashtra Legislative Assembly Maharashtra Legislature Bhaskar Jadhav Maharashtra Winter Assembly Session Vidhan Sabha Seats In Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan 2021महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर
धाराशिव
बातम्या





















