एक्स्प्लोर
Maharashtra Unlock : निर्बंध शिथिल करण्याची नाशिकमधील व्यापाऱ्यांची मागणी
नाशिकमधले निर्बंध हटवण्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळांनी मोठं वक्तव्य केलंय. टास्क फोर्सच्या बैठकीनंतरच शिथिलता द्यायची की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे..पालकमंत्री भुजबळांनी हे वक्तव्य केल्यानं नाशकातले निर्बंध शिथिल होणार की कायम राहणार असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडलाय. राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णय राज्य सरकारनं घेतलाय..यात नाशिकचाही समावेश आहे. मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान भुजबळांच्या वक्तव्यानंतर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय...निर्बंधातून लवकरात लवकर सूट देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केलीय.
महाराष्ट्र
![Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/5b0a833b491ef0e60b3cbd6f96157a5a1739770016279718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha
![ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e91566874cd488a739234749dec29af01739755612760718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement