एक्स्प्लोर
नाशिक पोलिसांकडून मॉक ड्रिलच्या नावाखाली कोरोना नियमांचे उल्लंघन
नाशिक पोलिसांनी मॉक ड्रिलच्या नावाखाली नाशिकरोड परिसरात चांगलीच गर्दी जमविली होती. पोलिसांच्या डोक्यावर हेल्मेट तर गर्दीतील तरुणांच्या चेहऱ्यावर साधे मास्क ही नव्हते. रस्त्यावरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी ज्या खांद्यावर आहे, त्याच पोलीसांना मॉक ड्रिलच्या नादात आपणच सरकारी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे भान ही राहिले नाही.
आंदोलनकर्ते रस्त्यावर बसलेहोते पोलीस त्यांना हटकतात, पोलीस आणि आंदोलन कर्त्याममध्ये झटापट, रेटारेटी होते, पोलिसांच्या दिशेन दगडफेक होते, टायर जाळले जाते,पोलीस अश्रुधाराच्या नळकांड्या फोडतात अशी या मोक ड्रिलची थीम होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांमध्ये सतर्कता रहावी ऊर्जा निर्माण व्हावी, मोर्चे आंदोलन च्या माध्यमातून नागरिकांना वेठीस धरणाऱ्यावर पोलीस काय करावाई करतात हे दाखविण्यासाठी पोलिसांनी दुपार नंतर प्रात्यक्षिक केले. मात्र पोलिसांनी रस्त्यावर जमवेलेली गर्दी, सरकारी नियमाचा पोलिसांना पडलेला विसर शहरात चर्चेचा विषय ठरला.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
सिंधुदुर्ग
राजकारण





















