Nashik Chagan Bhujbal PC : खासदारकीची इच्छा आहेच, म्हणूनच नाशिकमधून लढायला तयार होतो : छगन भुजबळ
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Chagan Bhujbal PC : खासदारकीची इच्छा आहेच, म्हणूनच नाशिकमधून लढायला तयार होतो : छगन भुजबळ
'खासदारकीची इच्छा आहेच, म्हणूनच नाशिकमधून लढायला तयार होतो' एक महिना काहीच निर्णय न झाल्याने माघार घेतली- भुजबळ पक्षात सर्वच तुमच्या मनासारखं होत नाही - भुजबळ
मंत्री छगन भुजबळांकडून भिडे वाड्याची पाहणी भिडे वाड्य़ाची जागा ताब्यात मिळाली, पण अद्याप काम सुरु केलेलं नाही खासदार होण्याची माझी इच्छा नाशिकच्या जागेसाठी माझा विचार झाला होता - भुजबळ तिकीट जाहिर होण्यास विलंब झाला म्हणून मी माघार घेतली कधी कधी काही गोष्टींसाठी थांबावं लागतं ..
खासदार व्हायची इच्छा होती म्हणूनच नाशिकमधून तयारी केली होती अशी कबुली मंत्री छगन भुजबळांनी दिलीये.. त्यांच्या या कबुलीला मंत्री हसन मुश्रीफांनींही दुजोरा दिलाय.. ते काय म्हणालेत पाहूयात