एक्स्प्लोर

Naresh Mhaske on MLC Election : उद्धव ठाकरेंची 4 मते फुटली,म्हस्केंनी सांगितली मतांची गोळाबेरीज

Prithviraj Chavan on Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीची (Vidhan Parishad Election) हाती आले आहेत. या निवडणुकीत महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवारी निवडून आले आहेत. शिवाय, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. कारण काँग्रेसची 8 मतं फुटली आहेत. या मतांची फायदा महायुतीला झालाय. तर मविआचे उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, काँग्रेसची मतं फुटल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)  चांगलेच संतापले आहेत. मुंबईत एबीपी माझाशी बोलताना फुटलेल्या मतांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण काय काय म्हणाले? 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही जी रणनीती ठरवली होती त्यानुसार आमचे तीन उमेदवार निवडून यायला हवे होते, पण आम्ही आकडेवारी पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आले की काँग्रेसची मतं ही निश्चित फुटली आहेत.  ज्यांनी मत महाविकास आघाडीला दिली नाही, अशा काँग्रेस आमदारांची नावे आम्ही हाय कमांडला पाठवली आहेत. या आमदारांवर लवकरच हाय कमांडकडून कारवाई केली जाईल. अपक्षांचा उपयोग महाविकास आघाडीला झाला नाही यासंदर्भात मी कोणती कमेंट करणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार
Baramati By Election 2026: तुमचे एक मत हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली; रोहित पवारांचे बारामतीकरांना काळजाला भिडणारे आवाहन, म्हणाले, 'सुनेत्राकाकी...'
तुमचे एक मत हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली; रोहित पवारांचे बारामतीकरांना काळजाला भिडणारे आवाहन, म्हणाले, 'सुनेत्राकाकी...'
Baramati byelection 2026: लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढले अन् आता आकाश मोरेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला, बारामती पोटनिवडणुकीत चक्रावणारं राजकारण
आधी शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढले अन् आता आकाश मोरेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला, बारामती पोटनिवडणुकीत चक्रावणारं राजकारण
Lok Sabha Seats Delimitation : मोठी बातमी! लोकसभेत खासदारांची संख्या 543 वरून 816 होणार? महाराष्ट्राच्या वाट्याला 72 खासदार, विधानसभेचंही चित्र बदलणार?
मोठी बातमी! लोकसभेत खासदारांची संख्या 543 वरून 816 होणार? महाराष्ट्राच्या वाट्याला 72 खासदार, विधानसभेचंही चित्र बदलणार?
ABP Premium

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार
Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
Baramati Byelection 2026 Congress: बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Baramati byelection 2026: लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढले अन् आता आकाश मोरेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला, बारामती पोटनिवडणुकीत चक्रावणारं राजकारण
आधी शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढले अन् आता आकाश मोरेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला, बारामती पोटनिवडणुकीत चक्रावणारं राजकारण
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
Sagar Karande: ना रडापडी, ना कसला ड्रामा.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला सागर कारंडे; बाहेर येताच रितेश भाऊंना म्हणाला...
ना रडापडी, ना कसला ड्रामा.. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला सागर कारंडे; बाहेर येताच रितेश भाऊंना म्हणाला...
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
Embed widget