एक्स्प्लोर
Narayan Rane : कोणत्याही कामासाठी मातोश्रीची परवानगी लागते, एकनाथ शिंदे कंटाळले : नारायण राणे
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रासुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी नालासोपाऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. 'शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत, त्यांना कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो मातोश्रीला विचारूनच घ्यावा लागतो, त्यांना मी फोन करणार आहे' असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
आणखी पाहा



















