एक्स्प्लोर
"मी असतो तर कानाखाली वाजवली असती", मुख्यमंत्र्यांवर टीका करताना Narayan Rane यांची जीभ घसरली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जीभ घसरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वातंत्र्य दिनातल्या भाषणावर टीका करताना नारायण राणेंचा तोल गेला. रायगडमधील महाडमध्ये आज नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना नारायण राणेंची जीभ घसरली.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
आणखी पाहा




















