एक्स्प्लोर
Shiv Sena vs BJP : Narayan Rane यांना जामीन देताना कोर्टानं काय म्हटलं? ABP Majha
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाडच्या न्यायालयात रात्री उशिरा जामीन मिळाला आणि काल दिवसभर रंगलेल्या अटकनाट्याचा एक अंक संपला. पुन्हा असं विधान करू नका असे निर्देश न्यायालयानं दिलेत. आणि ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबरला रायगड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयानं दिलेत. राणेंना जामीन मिळाल्यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर राणे रात्री मुंबईकडे परतले. त्यामुळे त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज ब्रेक लागला आहे. उद्या राणे पुन्हा सिंधुदुर्गात त्यांच्या होमपीचवर यात्रा सुरू करतील. दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप संघर्षाचा पुढचा अंक आज भाजपच्या आंदोलनामध्ये दिसू शकतो.
महाराष्ट्र
Nana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही, गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोले
Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार
ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha
Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement















