एक्स्प्लोर
Nandurbar Eggs: अंड्यांच्या कमी दरामुळे व्यावसायीक अडचणीत ABP Majha
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात अंड्यांची मागणी वाढत असते त्यामुळे त्यांचे दरही वाढत असतात मात्र या वर्षी हिवाळ्यात अंड्यांचे दर तब्बल 75 पैशांनी कमी झाल्याने नवापूर मधील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. अंड्यांचे दर कमी झाले असताना कोंबड्यांचे खाद्य महागल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी म्हणायची वेळ अंडी व्यापाऱ्यांवर आलीय. गुजरात राज्यात दररोज सात ते आठ लाख अंडी विक्रीसाठी जात असतात डिसेंबर महिन्यात अंड्यांचा प्रति नग दर 5 रुपये इतका होता, मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अंड्यांच्या दरात प्रति नग 75 पैशांनी दर कमी झाल्याने पोल्ट्री मालकांना मोठा फटका बसला आहे.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















