एक्स्प्लोर
Nanded मधील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा, पथकं नेमली पण ती फक्त कागदावरच!
नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महिनाभरापूर्वी महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त पथके स्थापन झाली असली तरी नांदेड शहरानजीक गोदावरी नदी पात्रातून हजारो तराफ्याद्वारे भरदिवसा वाळू उपसा होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेली बंदूकधारी पथके मात्र नदी पत्रावर कुठेही पाहण्यास मिळत नाहीत.त्यामुळे ही पथके आता फक्त कागदावरच उरली असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
बातम्या
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















