एक्स्प्लोर
Nanded: नांदेड, हिमायतनगर, किनवडमध्ये मुसळधार, उन्हाळी ज्वारीला फटका ABP Majha
नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावतीमध्ये आज आणि उद्या वीजेच्या कडकडाटासह पावसाची आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलीय.. त्यामुळं तूर, गहू, हरभरा आणि संत्र्याला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जातेय. पश्चिमी चक्रवातामुळं विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं तीन दिवस अवकाळी पावासाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं दिलाय.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















