एक्स्प्लोर
Nanded Firing : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, व्यावसायिक गंभीर जखमी
नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर घराबाहेर गोळीबार, व्यावसायिक गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती.
नांदेड शहरातील नाईक नगर येथील रहिवाशी असणाऱ्या संजय बियाणी या व्यावसायिकाच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केलाय,ज्यात बियाणी व त्यांचा वाहन चालक हे गंभीररित्या जखमी असून नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलय.दरम्यान मोटारसायकल वरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिका वर अंधाधुंद गोळीबार केल्याने शहरात मात्र खळबळ उडालीय. या घटनेमुळे नाईक नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा






















