Nana Patole on Jalna Lathicharge : पोलीस नाही, सरकारचं दोषी ; पटोलेंचा घणाघात
abp majha web team
Updated at:
03 Sep 2023 05:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, जालन्यातील घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय आणि या प्रकरणात सरकारच दोषी असून त्यांनी पायउतार व्हावं, अशी मागणी केलीय. त्याचवेळी मराठा-ओबीसींना भिडवण्याचा सरकारचा डाव असल्याचाही आरोप त्यांनी केला.