Refinery : विकासासाठी निसर्गाची हानी अयोग्य, नानांचं वक्तव्य, पर्याय तपासावा, जयंत पाटलांचा सल्ला

Continues below advertisement

Kokan Refinery Project  : कोकणातील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून आता वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. कोकणात रिफायनरी व्हावी याची मागणी होत असताना दुसरीकडे रिफायनरीला विरोध करणाऱ्या कोकणवासियांनी आज राजापूरमध्ये मोठा मोर्चा काढला आहे. नाणारऐवजी आता रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात होणार असल्याची चर्चा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram