Sindhudurg : तिलारी खोऱ्यात हत्तीच्या कुटुंबाचं दर्शन, हत्तींची संख्या वाढली, शेतकऱ्यांना चिंता
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गातील तिलारी खोऱ्यात हत्तीच्या कळापाचे पुन्हा दर्शन झाले आहे. रात्री पाच हत्तींचा कळप दोडामार्ग मधील हेवाळे गावात फिरताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हेवाळे गावातील राणेवाडी नारळ पोफळीच्या बागांचे नुकसान केले आहे. हा हत्तीच्या कळपात एक नर, एक मादी आणि तीन पिल्लं असा कळप आहे. मात्र तिलारी खोऱ्यात हत्ती परतल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Sindhudurg Tilari Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv